सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडतो : प्रशांत सातपुते
विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाडीवर आपली भूमिका समर्थपणे सांभाळताना जनसंपर्क अत्यंत आवश्यक आहे. सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडत असतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज केले. […]









