मदन कृष्णराव पाटील यांच्याकडून २ हजार मास्क, २ हजार हॅन्डग्लोज कोव्हिड सेंटरला सुपूर्द
कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : शहरातील कोव्हीड केअर सेंटर्समधील रुग्णांसाठी मदत करण्याच्या महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आवाहनास दानदुरांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळू लागला आहे. आज कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन कृष्णराव […]









