आरोग्य विभागाच्यावतीने चौथ्या टप्यात ६४५८ घरांचे व २४९५६ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.   पहिल्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण […]

कोल्हापूर जिल्ह्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांना “आंतरिक सुरक्षा सेवा पदक” जाहीर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : पोलिस सेवेत केलेल्या सर्वोत्तम कार्याचा गौरव व्हावा व अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी. याकरता पोलीस सेवेत चांगले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. […]

भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस कोल्हापूर भाजपा महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.   यावर्षी “आरोग्यम” ही संकल्पना अधोरेखीत करून संपूर्ण शहरात आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथीक […]

कोल्हापूरच्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चॅनेल बी च्या वतीने कलायात्री या नावानं नवी मालिका सादर होणार.

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप :  लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका कलाविश्वालाही बसला आहे. गायन- वादन- अभिनय- नृत्य अशा कला प्रांतातील कलाकारांचे कार्यक्रम सादर होऊ शकत नाहीत. त्यामुळे चॅनेल बी मार्फत, या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, […]

सेंट झेविअर्स’च्या माजी विद्यार्थ्यांकडून सुसज्ज बेडस प्रदान

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या २००२ सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज दहा सुसज्ज बेड्स जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. व त्यातील काही बेड्स […]

पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा याची दाखवली प्रात्यक्षिके

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण :  गतवर्षीप्रमाणे संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामुग्रीची आज पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेस्क्यु बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर […]

भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे युवा पत्रकार संघाच्या मदतीला आले धावून

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सध्या जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये,म्हणून केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करत आहेत. त्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले , नागरिकांनी आपल्या आरोग्याची […]

शिवसेना आणि व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी  : कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे.देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून […]

राधानगरी धरणातील पाणीसाठा ४८.६२ दलघमी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) :   जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६२  दलघमी पाणीसाठा आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.  तुळशी ४५.४८ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.१२ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी ३०.२० […]

गुन्हे शोधण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे उपयोगी पडणार : पोलीस डी. वाय. एस. पी प्रशांत अमृतकर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगावकर ट्रस्टच्या मार्फत अत्याधुनिक असे ३ सीसीटीव्ही कॅमेरे, पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या चौकांमध्ये बसविण्यात आले आहेत. अतिशय गजबजलेला चौक एमआयडीसी, नागाव,  हेरले,  हलोंडी,  सांगली-कोल्हापूर आदी ठिकाणी […]