राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मिथुन मारुती पारकर यांची बिनविरोध निवड
राधानगरी प्रतिनिधी: अतुल पाटील राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मिथुन मारुती पारकर यांची बिनविरोध निवड झालीय, पारकर हे राधानगरी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात तरुण उपसरपंच ठरले. निवड सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच कविता दीपक शेट्टी होत्या.पारकर यांच्या निवडीनंतर समर्थक […]









