मिरजेत कोरोना युद्धांचा सत्कार करून शिवसेना वर्धापन दिन साजरा

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज १९ जून रोजी हिंदू हृदयसम्राट मा. श्री.बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मिरज शहरप्रमुख  मा. विशालसिंह राजपूत यांच्या मार्गर्शनाने  विभाग प्रमुख शुभम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली  शाखा क्र.२० […]

बेरोजगार युवक युवतींसाठी २५ व २६ जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा : सहाय्यक आयुक्त एस. के. माळी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक  १  अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने […]

चीनचा एम.आय.एम कडून निषेध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भारतीय सीमेवरील गलवान  खो-यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एकुण २० जवान शहीद झाले. एम.आय.एम पक्षाकडून सर्वप्रथम शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. तसेच या हल्याच्या निषेर्धात […]

‘वृक्ष लागवड’ आणि ‘संवर्धनासाठी’ ग्रामस्थांचा पुढाकार : अमोल पांढरे (कुडणूर सरपंच)

विशेष प्रतिनिधी असिफ अत्तार : वैभवाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या अनेक खाणाखुणा मोठ्या अभिमानाने आपल्या अंगावरती मिरवणाऱ्या कुडनूर गावाने कुऱ्हाडबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रत्यक्ष फायदा गावाला झाल्याचे आज दिसून येत आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात […]

प्रशासकीय यंत्रणा पुराचा सामना करण्यास दक्ष, जनतेनेही योग्य खबरदारी घ्यावी : आमदार जाधव

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी जनतेनेही दक्ष राहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केले. कोल्हापूर आणि सांगली […]

भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या चिन्यांचा जाहीर निषेध : महापौर निलोफोर आजरेकर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : सोमवारी रात्री भारतीय सीमेवरील लडाख येथील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैन्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय लष्करातील कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह जवळपास २० भारतीय जवान शहीद झाले. ही बाब देशासाठी अत्यंत दुःखाची […]

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याऐवजी, आहेत त्याच सरपंच आणि सदस्यांना मुदत वाढवून द्यावी : कुडनूर सरपंच अमोल पांढरे

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे :  मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता, जे सध्या ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाच मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी कुडनूरचे सरपंच, मा. अमोल पांढरे यांनी केली आहे. […]

माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचा कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा : शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचे सामाजिक ,सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी स्व. विलासरावजी […]

कोल्हापूर शहर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया च्या वतीने ऑनलाइन पालक संवाद सेमिनार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील व नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अमिरभाई शेख यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार व रविवार २ दिवस झालेल्या पालकत्व शिबिरास पालकांचा […]

विवाह सोहळ्यात वाद्यांना परवानगी : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर: कोरोनामुळे छोटेखानी विवाह समारंभ झाले आहेत. ५० नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिलेली आहे. या ५० लोकांमध्ये वाजंत्रींचा समावेश केल्यास, विवाह सोहळ्यात वाद्ये वाजवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती […]