भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून […]

वर्षपूर्ती निमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क             मुंबई, दि. 4 : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या […]

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.  आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, […]

अजित पवारांनी घेतली पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ….

  मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तर अनेक घडामोडी या होत असल्याचं दिसत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी […]

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून नवी मुंबईच्या आकर्षक नकाशाची थ्री आर अंतर्गत निर्मिती

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, […]

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रोहा डाय या कंपनीच्या गोडाऊनला लागली भीषण आग…

    (अमर पवार-रोहा प्रतिनिधी):-रोहा येथील धाटाव एमआयडीसी पुन्हा चर्चेत.एमआयडीसी मध्ये रोहा डाय या कंपनीमध्ये दुपारी १:०० वा.च्या सुमारास गोडाऊन ला भीषण आग लागली.आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.प्राथमिक माहितनुसार गोडाऊन मध्ये कोळसा […]

साधना नायट्रो केम लि.रोहा कंपनीच्या गलथान कारभाराची प्रशासनाने घेतली गंभीर दखल….!

दिपक भगत रोहा प्रतिनिधी रायगड रोहा :- औद्योगिक वसाहत म्हटली कि नागरिकांच्या  आरोग्य बाबतीत विविध प्रकारच्या प्रदुषणाच्या समस्या ह्या आवासुन उभ्याच असतात. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या समस्येतुन किती दिलासा मिळतो हे मात्र सांगता येणार नाहि.सामाजातील […]

UPSC मध्ये इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात प्रथम….!

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यु.पी.एस.सी नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केली आहे. तिच्या पाठोपाठ दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानी उमा […]

“जांगो जेडी” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित……..

पुणे : –  मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट […]

रोहा पाटबंधारे विभागानी कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरु नये…!

दिपक भगत-रोहा तालुका प्रतिनीधी रोहा : काही महिण्यांपासुन कालव्याला पाणी याव यासाठी कालवा दुरूस्ती मोहीम पाटबंधारे विभागाने हाती घेतलेली आहे.अस असल तरी काही ठिकाणी धीम्या गतीने काम चालु असल्याच चित्र दिसत आहे.असाच काहीसा प्रसंग विष्णुनगर […]