राधानगरी धरणातून विसर्ग नाही ; अफवांवर विश्वास ठेवू नये : कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

जिल्हा माहिती कार्यालयाकडून : राधानगरी धरणामधून होणारा ८०० क्युसेकचा विसर्ग आज सकाळी ८ वाजता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले […]