मुंबई-पुण्यावरून येणाऱ्यांना सक्तीने अलगीकरण केंद्रात ठेवणार :पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : मुंबई- पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये. जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित […]









