अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत असताना वळीवडे श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीला अभिषेक घालून गुढी उभारण्यात आली.
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत असताना वळिवडे येथे गावचे प्रथम नागरिक अनिल पंढरे (सरपंच) तसेच प्रतिष्ठित नागरिक संजय चव्हाण, उदय पोवार, दत्तात्रय पोवार, रवी जाधव, दगडू खांडेकर, यांच्या शुभ […]









