Kolhapur : लोकसभा निवडणुकीतील माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे – नूतन खासदार संजय मंडलिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/(जावेद देवडी) – कै. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक यांना मी माझा विजय समर्पित करत आहे. जनतेनेही निवडणूक हातात घेतली होती. मला इतक्या मताधिक्क्याने निवडून देण्यात समस्त कोल्हापूर जनतेचा […]

Kolhapur : युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन खासदार संजय मंडलिक यांचे अभिनंदन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. यात संजय मंडलिक यांनी आघाडी घेत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव करीत विजयी झाले. यावेळी युवा पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष व […]

Kolhapur : कोल्हापुरातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून धैर्यशील माने विजयी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना धक्का बसणार असे स्पष्ट संकेत होते. पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांनी मोठे आघाडी घेतली तर, हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी […]

Kolhapur :हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने आघाडीवर;राजू शेट्टी पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. यात हातकणंगलेमधून राजू शेट्टी पहिल्यादा आघाडीवर होते. सध्या ते पिछाडीवर गेले असून तेथील धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे. […]

Kolhapur :कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. प्रथम पोस्टल मतदान याची मोजणी सुरु केली आहे. यात कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर […]

Kolhapur: जिल्ह्यात मतमोजणी दिवशी बंदी आदेश लागू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मतमोजणी प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक असल्याने तसेच मतमोजणी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर फौजदारी प्रक्रिया संहिता, […]

Panhala : पत्रकारांनी यापुढेही विश्वाससाहर्ता जोपासावी – सखाराम माने

कोहापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार मेळावा उत्साहात : सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सखाराम राऊ माने यांचा गौरव मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. जसं तुम्ही पाहता, तसं तुम्हाला […]

Kolhapur : कोल्हापूर मतदारसंघात सरासरी 70 टक्के चुरशीने मतदान; महाडिक आणि मंडलिक यांचे भवितव्य मतपेटीत बंद

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात झाली. देशात 117 तर, महाराष्ट्रात चौदा मतदानसंघात आज मतदान पार पडले. यामध्ये कोल्हापूर या 47 क्रमांकातील मतदारसंघात 70 […]

Kolhapur : निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा; सतेज ऊर्फ बंटी पाटील, ‘ते’ पत्र माझे नव्हेच

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९च्या पूर्व संध्येला सोशल मीडियावर आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या सही आणि नावाच्या पत्राने अनेकांना संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे यासंदर्भात सत्य सांगत आमदार सतेज […]

Kolhapur: लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचा रूट मार्च

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च केला. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील लक्षतीर्थ वसाहत, ससुर बाग, महात गल्ली, महाराणा प्रताप चौक, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, शनिवार पेठ […]