शेंडा पार्क येथील प्रयोगशाळा बांधकामाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शेंडा पार्क परि – सरात सुरू असलेल्या प्रयोगशाळेच्या बांधकामाची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. यावेळी ऑडीटोरियमच्या बांधकामाची, प्रशासकीय इमारतीमधील अधिष्ठाता कार्यालय, परिषद सभागृह, ग्रंथालय […]









