ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू करणेसाठी शिक्षकांची बैठक : मल्लिनाथ कलशेट्टी
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्ग अध्ययन – अध्यापन सुरू होणेबाबत अनिश्चितता असलेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पुढील शैक्षणिक रूपरेषा ठरवण्यासबंधी आज १४ जून रोजी शैक्षणिक सह विचार सभा आयोजित केली होती. […]









