कोरोना रुग्ण आढळल्याने कानाननगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित ; परिसर सीलबंद
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : शहरातील कनाननगर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करुन हा परिसर चारही बाजूने सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा […]









