संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.शेलाजी वन्नाजी हायस्कुल येथे बैठकीत ही निवड करण्यात आली.तरी इतर पदाधिकारी: खजनिस […]

गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण शाहू कृतज्ञता पर्व महोत्सव..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरी येथे होणाऱ्या गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर गुजरी परिसर रोषणाईने उजळला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती […]

शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली..

विशेष वृत्त: क्राईम रिपोर्टर मार्थ भोसले ➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली… ➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांची मुख्यालयात झाली बदली… ➡️ त्याच्या जागी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक […]

वनविभाग नूतन कार्यालय उद्घाटन आणि जंगल सफारी च्या नवीन वाहनांचा लोकार्पण समारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी ‘: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व आपण साजरे करीत आहोत. यानिमित्ताने वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन आणि जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर […]

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले यांनी तपोवन वरील जय्यत तयारीची केली पाहणी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २१: कोल्हापुरात शनिवारी दि. २३ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीर संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता येथील तपोवन मैदानावर […]

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त छत्रपती शाहू मिल येथे स्वच्छता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी ता. २१ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमानिमित्त महापालिकेच्यावतीने छत्रपती शाहू मिल येथे गेले १९ दिवसापासून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. छत्रपती शाहु मिल हि बरेच वर्षापासुन बंद अवस्थेत असलेने […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. ‍हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ […]

मान्सून पुर्व तयारीचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून आढावा….!

कोल्हापूर/प्रतिनधी  : मान्सून 2022 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा बुधवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात संबंधीत अधिकारी यांची बैठक झाली.अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेबाबतचा विभागावाईज माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या. यानंतर आरोग्य, पवडी, अग्निशमन, आरोग्य […]

काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेचे ८५ टक्के काम पुर्ण ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेचे काम प्रगतीपथावर असून या योजनेचे काम ८५ टक्के पुर्ण झाले आहे. पुईखडी येथे जल शुध्दीकरणाचे काम १०० टक्के पुर्ण झाले असून याठिकाणी स्काडा यंत्रणाही कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. […]

गुजरी सुवर्ण जत्रेचा ग्राहक, पर्यटकांनी लाभ घ्यावा सराफ व्यापारी संघातर्फे राठोड, हावळ यांचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी– छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती-शताब्दीनिमित्त आयोजित २२ ते २४ एप्रिल या कालावधीत गुजरी सुवर्ण जत्रेचा ग्राहक, पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुजरी सुवर्ण जत्रा समितीतर्फे  कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांनी […]