सांगलीच्या वारांगना महिलांना आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पीएनजी ग्रुप, सराफ कट्टा गणेशोत्सव मंडळ तसेच भाजपा युवा मोर्चाकडून मदतीचा हात.

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनाच्या साथीमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय, व्यापार देशोधडीला लागले आहेत. या वारांगना महिलांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे या महिलांची ही गरज ओळखून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली […]

रेंदाळ एम.आय. एम. शाखेकडून वृक्षारोपण आणि मास्क वाटप करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ते प्रा.शाहिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सलमान नाईकवडे,तालुका निरीक्षक दाऊद मुल्लाणी यांच्या नेतृत्वाखाली रेंदाळ शहर अध्यक्ष सद्दाम हकीम यांच्या […]

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा बीड च्या वतीने रक्तदान शिबिर…

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा बीड च्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. देश,राज्य, जिल्हा, तालुका, गाव,वाडी, वस्ती, घरापर्यंत पोचलेला कोरोणा सारख्या विषाणूच्या पादुर्भावामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातच […]

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म. जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची वाटचाल सुरू आहे, असे सांगून पुढे पालकमंत्री म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी […]

विश्वविक्रमवीर डॉ. अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

कोल्हापूर/प्रतिनिधी : टोप संभापुर ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन […]

मोहिते सुझुकी तर्फे ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मोहिते सुझुकी तर्फे ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आम्ही यश संपादन केले आहे. लॉकडाऊन च्या काळात ही शासनाचे सर्व नियम पाळून कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखत ग्राहकांना परिपूर्ण सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. […]

सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो : पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  कोल्हापूर : सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा […]

भाजपा जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर : भाजपा जिल्हा कार्यालयात 74 वा स्वंतत्र दिन उत्साहात संपन्न झाला. जेष्ठ नेते भाजपा सरचिटणीस दिलीप मैत्राणी यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, हेमंत आराध्ये, राजू मोरे, विजय आगरवाल, सुनीलसिंह चव्हाण, […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या लोकप्रियेतेमुळे कॉंग्रेस कार्यकर्ते गर्भगळीत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार धनंजय महाडिक यांची टिका

प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : कोव्हीड १९ महामारीच्या फैलावामुळे जगभरात हाहाकार उडाला आणि त्याला अटकाव घालण्यासाठी, लॉकडाऊन सारखे कटू निर्णय घ्यावे लागले. लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार हे स्पष्ट दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र […]

सी.पी. आर मधील मंगळवार पर्यंत स्वच्छता व्हायला हवी डी. एम. एजन्सीचे बाबा पाटील यांना चांगलेच सुनावले : पालकमंत्री

  मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सी. पी. आर रुग्णालय कोविंड 19 कोरोना रुग्णांसाठी व्यापलय सध्या सी. पी. आर रुग्णालयातील स्वच्छतेचे काम खाजगी तत्त्वावर मुंबईचे डी.एम. एजन्सीकडे आहे. तर सर्व स्तरावरील प्रशासनाचे आरोग्य अधिकारी,कर्मचारी, […]