जिल्ह्यातील नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेऊ नका

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून चोरून येणाऱ्या काही मोजक्या लोकांमुळे कोल्हापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्याचे काही भाग सील केल्याने व योग्य त्या औषधो उपचारामुळे काही रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. […]