कशासाठी तर हक्कासाठी

प्रति उद्धवजी ठाकरे सो…. मा.ना मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई ३२ महाराष्ट्र राज्य प्रति मा. डॉ.दिलीप पांढरपट्टे महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन तळमजला मंत्रालय मुंबई ३२ प्रति मा. दौलत देसाई सो… जिल्हा अधिकारी कोल्हापूर प्रति […]

सन्माननीय नगरसेवक यांनी आपल्या भागात केेली स्वच्छता मोहीम व औषध फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : प्रभाग क्रमांक ७९ , सुर्वे नगर येथील नगरसेविका मेघा आशिष पाटील यांनी आज आपल्या प्रभागात औषध फवारणी केली तर नगरसेविका सुरेखा शहा यांनी प्रभाग क्रमांक २० मधील लोणार वसाहत व […]

धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी संस्थेच्यावतीने गोरगरीब ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप

मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊनमुळं सर्व उद्योगधंदे आणि व्यवहार बंद आहेत. त्याचा फटका हातावरचं पोट असणार्‍या अनेक कष्टकरी, श्रमजीवी कुटूंबाना बसलाय. विशेषत: भटक्याल समाजातील कुटूंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनलाय. ही बाब लक्षात घेवून, धनंजय […]

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अडसूळ मळा परिसरात राहणाऱ्या संगीता भारत खंडागळे ( वय ३५) या स्क्रॅप व्यावसायिक महिलेने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण […]

किराणा व औषध दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ सुरू ठेवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : काही नगरपालिकांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तीन-चार दिवस लॉकडाऊन करणं आणि पुन्हा ओपन करणं असं सुरु आहे. यानंतर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी भाजीपाला […]

जीवनावश्यक वस्तूंचे दिव्यांगांना घरपोच वाटप करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : जीवनावश्यक वस्तुंचे दिव्यांग व्यक्तींना घरपोच वाटप करावे किंवा तात्काळ रांगेत न थांबवता रेशन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. अंथरुणाला खिळलेल्या तीव्र, अतितीव्र दिव्यांगांना सॅनिटायझर, मास्क, डेटॉल, फिनेल […]

आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडून भाजी मंडईची पाहणी

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरीकांची मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयाअतंर्गत मुख्य रस्त्यावर अंतर […]

विनाकारण फिरणाऱ्यांच्या टू व्हीलर गाड्या जप्त :पोलीस निरीक्षक भांडवलकर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या उचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी ,मुडशिंगी, वसगडे ,चिंचवाड, वळीवडे या गावात विनाकारण दुचाकीवरून फिरणारे व्यक्ती आढळून आलेल्या गांधीनगर पोलिसांनी मंगळवार सकाळपासून दुचाकी गाड्या ताब्यात घेण्याची मोहीम राबवली […]

कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी त्यांचं काम पूर्ण झालं म्हणून कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. हे माणुसकीला धरुन नाही. त्यांची राहण्याची, खाण्याची तसेच वैद्यकीय सोय करावी, असे आवाहन करुन अशी बाब जर निदर्शनास […]

दानोळी चे दानशूर सुकुमार पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलसाठी दिला मदतीचा हात

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :  जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. सांगलीतील कोरोनापीडित रूग्णांवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांची सेवा करणाऱ्या सांगली मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील वार्ड बॉय कर्मचारी ,नर्सेस […]