‘युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने मदतीचा हात

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संघाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेसाठी सेवा बजावणाऱ्या पोलीस व पोलीस कर्मचारी ,साफ सफाई आरोग्य अधिकारी व कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या […]

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तात्काळ निरसन केलं जातंय.

कोल्हापूर प्रतिनिधी रोहीत वज्रमट्टी : कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे,बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मा.मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ […]

मुंबई-पुण्यावरून येणाऱ्यांना सक्तीने अलगीकरण केंद्रात ठेवणार :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : मुंबई- पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये. जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित […]

लॉकडाऊनचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल : अभिनव देशमुख

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. शहर वाहतूक शाखेने – […]

सांगलीत सद्यस्थितीत २३ व्यक्तींना कोरोनाची लागण : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात एकूण २३ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. हे सर्व रूग्ण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. यातील 4 जण हे परदेश वारी करून आले होते व त्यांना कोरोनाची लागण […]

शहरात फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी: कोरोना विषाणूचा शहरात वाढता प्रभाव लक्षात घेता फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी करून महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.  आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटरद्वारे देवकर पाणंद मेनरोड, […]

समाजसेवेत स्वरा फाउंडेशनचे एक पाऊल पुढे

कोल्हापूर प्रतिनिधी (दिनेश चोरगे ) :धावपळीच्या युगात स्वतः चे कुटुंब व स्वतः चे व्यवहार सांभाळत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून प्रमोद माजगावकर यांनी आपल्या भागातील काही तरुणांना एकत्र करून आपल्या समाजासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे ,असं […]

भाजी मंडईतून फिरुन नागरीकांना आवाहन : महापौर निलोफर आजरेकर

कोल्हापूर प्रतिनिधी ( दिनेश चोरगे )  : जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. राज्यामधील इतर शहरामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यामध्ये संचारबंदी लागू झाली […]

माहिती कार्यालयाकडून स्पष्टीकरण – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूर च्या नावे व्हॅाटस् ॲपवर कोरोना संदर्भात पोस्ट  फिरत आहे, अशी कोणतीही  पोस्ट जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आली नाही, असा खुलासा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केला […]

अनावश्यक फिरताना आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी  : जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहे. जमाव बंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. काल रविवारी जनता कर्फ्यूत योगदान दिल्याबद्दल सर्व […]