समाज माध्यमावर खोटी माहिती प्रसारित केल्यास गुन्हा दाखल – पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख

कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोना बाधित असा अपप्रचार करुन परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची यादी समाज माध्यमावर फॉरवर्ड केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिला आहे. जिल्ह्यामध्ये अध्याप एकही कोरोनाचा […]

मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात १४४ कलम लागू : पोलीस निरीक्षक बाबर…

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी दि.२३  : कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत असल्याने केंद्र व राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. या करता कोल्हापूर शहरात १४४ कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी  पोलीस प्रशासन […]

महावितरणला दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करा : ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.   […]

जनता कर्फ्युला कोल्हापूरकरांचा प्रतिसाद;पालकमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या    आवाहनाला कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व  प्रतिसाद दिला. दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, बिंदू चौक, गंगावेश, रंकाळा, भवानी मंडप, महाद्वार रोड, गुजरी, लक्ष्मीपुरी हे नेहमी गजबजलेले […]

कोल्हापूरच्या रस्त्यावर आज नीरव शांतता

कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (रविवारी ) २२ मार्च रोजी म्हणजे आज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे संपूर्ण देशभरात आवाहन केले . या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांना स्वयंस्फूर्तीने […]

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महानगरपालिका कडून दंडाची कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी (दिनेश चोरगे) दि.२१ : जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका स्तरावर विविध उपाययोजना सुरु आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज सार्वजनिक ठिकाणी थुंकले बद्दल ११  नागरिकांनकडून कळंबारोड व गांधी मैदान येथे कारवाई करुन प्रत्येकी […]

कोरोनाला हरवण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करूया –जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (दि.२१) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता  कर्फ्यू […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

कोल्हापूर, दि. २१  : बहिष्कृत वर्गाच्या माणगाव परिषद शतक महोत्सवानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आणि सुधारक गाव कामगार पाटील आप्पासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण […]

होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी ( दि.२२) : कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याकरिता होम क्वारंटाईन सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करुन त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले […]

देशभूषण हायस्कूलचे एन .एम. एम .एस. परीक्षेत उज्वल यश

कोल्हापूर प्रतिनिधी :दि.२१ :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत राष्टीय महाराष्ट्रात आर्थिक दुर्बल घटक इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा रविवारी ८ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत देशभूषण हायस्कूलचा […]