शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे भव्य धरणे आंदोलन.
विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे सांगली : नाशिक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक […]









