महिंद्र कमलाकर पंडित कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे: नवे जिल्हा पोलिस प्रमुख पदी महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य […]

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानाला भीषण आग….!

अजय शिंगे  कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ हून अधिक टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले जात आहेत.रहदारीच्या […]

गरिबांच्या झोपडीत जमिनीवर बसून त्यांच्यासोबत भाजी – भाकरी खाणारे यशवंत दादा यांच्यासारखे व्यक्तिमत्व आजच्या राजकारणात दुर्मिळ झाले आहे. : प्राचार्य विश्वनाथ पाटील 

कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) : माजी आमदार ( कै.) यशवंत एकनाथ पाटील (दादा) यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी. – – – प्राचार्य […]

बालगोपालचा पराभव करून शिवाजी तरूण मंडळ अंतिम फेरीत दाखल….

कोल्हापूर : शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याला आज पासून सुरुवात झाली. पहिला उपांत्य फेरीतील सामना शिवाजी तरुण मंडळ विरुध्द बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला. शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे, निखिल […]

“गेट टूगेदर” २६ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला..

कोल्हापुर : पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सतनाम फिल्म्स […]

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

कोल्हापूर : माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदावर कार्यरत असताना पक्षपातीपणा करून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यात केंद्र सरकारला मदत केली.सत्ता संघर्ष च्या निकालावेळी राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.त्यानुसार कोष्यारी यांच्यावर […]

शाहू गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार अविस्मणीय : मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर : शाहू छत्रपती महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू असलेल्या शाहु गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील १८ तारखेला होणा-या अंतिम सामन्याला एआयएफएफचे जनरल सेक्रेटरी डॉ. शजी प्रभाकरन आणि भारतीय फुटबाॉल संघाचे माजी कर्णधार के. […]

मोटार पंपसेटची चोरी करणारी टोळी जेरबंद….

कोल्हापूर : शिरोली परिसरातील आसपासच्या गावातील नदी काठावरील व विहिरीतील पाण्याच्या मोटरपंप सेटची चोरी करणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.याप्रकरणी ,राहुल अर्जुन पाटील (वय ३१), ऋषिकेश लक्ष्मण पाटील ( वय २४), विनायक […]

शाहू छत्रपती गोल्ड कप स्पर्धेत जुना बुधवारपेठ कडून बंगळूरचा धक्कादायक पराभव…..

कोल्हापूर – शाहू स्टेडियम मैदानावर राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धा सुरु आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनं या स्पर्धेचं आयोजन केलंयं. आज जुना बुधवारपेठ विरुध्द रुटस फुटबॉल बंगळूर यांच्यात सामना झाला. दोन्ही संघाकडून पूर्वाधात […]

पीटीएम वर मात करून केरला सिटीचा सेमीफायनल मध्ये प्रवेश….

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू गोल्ड कप स्पर्धा शाहु स्टेडियम येथे सुरु आहेत. आजचा उपांत्यपूर्व सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द केएसईबी केरला यांच्यात खेळला गेला. हा सामना केरला संघाने […]