मिरजकर तिकटी येथे पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने इम्मुनिटी बूस्टर या औषधाचे वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथे पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने सिद्धेश्वर महाराज यांची इम्मुनिटी बूस्टर औषधाचे वाटण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई व […]









