कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक …

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर एकूण ७३५२ पॉझीटिव्ह रुग्णांपैकी ३२७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.  सोमवार ३ ऑगस्ट रोजी ५ वाजेपर्यंत १६२५ […]

गगनबावडा तालुक्यात १३७ मिमी पाऊसाची नोंद

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात १३७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी […]

दैनिक महासत्ताचे प्रतिनिधी संदीप शिंदे यांची युवा पत्रकार संघाच्या करवीर तालुका अध्यक्ष पदी निवड

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क परखडपणे लिखाण निर्भीड आणि निपक्ष गाव चावडीवरच्या समस्यांचे आपल्या लेखणीतून व्यथा मांडणारे. ग्रामस्थांच्या अडीअडचणी व त्यांच्यावर होणारे अन्याय विरुद्ध लिखाण करून न्याय मिळून देणारे सामाजिकतेची जाण असणारे गडमुडशिंगी येथील रहिवाशी पत्रकार. […]

गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या पोहोचली ३०५ वर… तर आज आणखी एका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील ५२ वर्षीय महिलेचा आज कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू झाला असून गांधीनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज ३ ऑगस्ट रोजी चारने वाढली आहे. त्यामुळे या […]

मनसे चित्रपट सेनेने मिळवून दिले कलाकारांचे स्थगित मानधन

प्रतिनधी : अतुल पाटील मनसे चित्रपट सेनेने मिळून दिले कलाकारांचे स्थगित मानधन कोल्हापूरला कलाकारांच माहेर घर म्हणून ओळखल जात अनेक दिग्गज कलाकार या मातीत घडलेत , मात्र गेले काही वर्ष कलाकार व तंत्रज्ञाच्या, फसवणुकी वाढ […]

मिरजेतील भाजपाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांंना आदरांजली

 मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात […]

कै.हरकचंद हिरालाल टाटिया यांच्या स्मरणार्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेस अडीच लाख रुपये देणगी!..

कै.हरकचंद हिरालाल टाटिया यांच्या स्मरणार्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेस संस्थेचे संस्थापक मा. प्रकाशजी सुराणा व विधुलता ताथेड यांच्या कडे अडीच लाख रुपये देणगीचे धनादेश सुपूर्द केले, वृत्तपत्र दक्ष पोलीस टाइम्स चे संस्थापक […]

सरपंच सेवा संघाचा पुणे विभागीय समन्वयक पदी : पत्रकार, सुरेश राठोड यांची नियुक्ती

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :- सरपंच सेवा संघाच्या पुणे विभागीय समन्वयक पदी सुरेश राठोड (पत्रकार ) कोल्हापूर, यांची नियुक्ती करण्यात आली. संपुर्ण महाराष्ट्रात सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या […]

बेकायदेशीर नोकरभरती गैर व्यवहाराबाबत कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, : भाजप किसान मोर्चा

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहे.  तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून,  मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या […]

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री  आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आदरांजली वाहिली.   याप्रसंगी बोलताना कोल्हापूर […]