हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केली साजणी ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी साजणी ग्रामपंचायत व साजणी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केली. संपूर्ण ग्रामीण रूग्णालयाची व परिसराची पाहणी करताना तेथील सोयी – […]









