मंगळवार पेठेतील मयूर सुतार याने बनवले वॉलपेंटिंगच्या माध्यमातून श्री कृष्णाचे चित्र
कोल्हापूर प्रतिनिधी : आयसोलेशन हॉस्पिटल चव्हाण कॉलनी येथील मयूर राजेंद्र सुतार या मुलाने लॉक डाऊन च्या कालावधीत वॉल पेंटिंग करून बासुरी वाजवीत असलेल्या श्री कृष्णाचे पेंटिंग केले आहे. हे पेंटिंग तयार करण्यास त्याला बरोबर ८ […]









