संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड
मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.शेलाजी वन्नाजी हायस्कुल येथे बैठकीत ही निवड करण्यात आली.तरी इतर पदाधिकारी: खजनिस […]









