सांगलीत भीमसेना च्या वतीने उषाताई मोहिते यांच्या नावाने मोफत अन्नछञ सुरू

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगलीमध्ये भीम सेना यांच्या वतीने आज उषा ताई मोहिते यांच्या नांवाने मोफत अन्न छत्र सेवा सुरु करण्यात आली.  या अन्न छत्राचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या […]

गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : गावठी पिस्तुल, काडतुसे असा एकूण १ लाख २६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी तुकाराम कदम : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जबरी चोरी, घरफोडी व अवैद्य शस्त्रे बाळगणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सांगली […]

केडीसीसी बँकेचा सहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार, आता उद्दिष्ट दहा हजार कोटी ठेवीचे

प्रतिनिधी: जावेद देवडी कोल्हापूर दि. 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. बँकेच्या गेल्या ८२  वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व […]

उद्योगपती सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्ग व महिला कर्मचारी यांना अर्थसहाय्य

विशेष प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : कोविड – १९ मुळे सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे उद्योग-व्यवसाय व कामगार वर्गाला खूप अडचणीला सामोरे जावे लागले.  व्यवसायिकांना इच्छा असून देखील आपल्या कामगारांना मदत करत […]

वळीवडे रस्त्यासाठी दलित महासंघाचे आंदोलन ; ‘सार्वजनिक’चे अधिकाऱ्यांना धरले धारेवर

विशेष प्रतिनिधी :सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : गांधीनगरमधून वळीवडेस जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी निरंकारी कॉलनी समोरील रस्त्यावर दलित महासंघाने चिखल भरो आंदोलन केले. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम […]

सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आज दि. ३ सप्टेंबर रोजी मा. आयुक्त नितीन कापडणीस यांना आज निवेदन देण्यात आले .  सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा अलीकडे सांगली जिल्ह्यात […]

दुर्देव आहे पत्रकार आभासी जगात जगतोय…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे काल बुधवार दि.२ रोजी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात […]

अभियांत्रिकी पदविकेला उज्ज्वल भविष्य… प्रवेशासाठी अजूनही संधी : प्राचार्य पट्टलवार

विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी कोल्हापूर : अभियांत्रिकी पदविकेला उज्ज्वल भविष्य असून प्रवेशासाठी अजूनही संधी असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी दिली. येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्ह्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. त्यासंबंधी […]

जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरचे नुतून अध्यक्ष श्री प्रदीप घाटगे यांचा कोरोना महामारीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्धल सत्कार

कोल्हापूर.दिनेश चोरगे : सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष श्री प्रदीप घाटगे यांनी गेल्या पाच महिन्यात कोरोनाच्या महामारी मध्ये कोरोना योध्या बनून अत्यंत उत्कृष्टपणे लोकसेवेचे कार्य केले बद्धल त्यांचा […]

कोथळी येथील मंगेशनगर विद्यामंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : कोथळी येथील मंगेशनगर विद्यामंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करुन १०७ वृक्षांचे वृक्षारोपण करून मोठ्या दिमाखात समारंभ संपन्न झाला. तसेच पुढील वर्षभरात १००० […]