महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची गणेश मुर्ती पर्यावरण पूरक विसर्जित

कोल्हापूर. दिनेश चोरगे :कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची स्थापना सन १९९५ मध्ये कामगार नेते कै.रमेश देसाई यांनी केली होती. प्रतिवर्षी गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात होता. परंतू यावर्षी […]

शिवाजी शिंगे पत्रकार यांना (रि.पा.ई.) अल्पसंख्यांक सेल च्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार…

प्रतिनिधी : राजेंद्र यादव रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया अल्पसंख्यांक सेल यांच्या वतीने ‘कोविड योद्धा ‘पुरस्कार युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.पत्रकार -शिवाजी शिंगे सर यांना देऊन गौरविण्यात आले .या पूरस्कार वितरण समारंभ प्रसंगी अल्पसंख्यांक […]

गांधीनगर ग्रा.पं.समोर दलित महासंघाचे जवाब दो आंदोलन : सरपंचांचा निषेध

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : सिंधी सेंट्रल पंचायतीच्या थकीत करवसुलीच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले.  सरपंच रितू लालवाणी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी […]

आज बाबुजमाल दर्गामध्ये कुदळ विधी पार

कोल्हापूर शिवाजी शिंगे : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या तसेच मानाची ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील कुदळ गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सोशल डीस्टंसिंग,मास्क, सॅनेटाईज यांचा वापर करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन अमिन झारी […]

कोल्हापुरातील उद्योजकांकडून सिपीआरला सात व्हेंटिलेटर प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत उद्योजकांनी आज पन्नास लाख रुपयांची सात व्हेंटिलेटर सीपीआरला प्रदान केली. यापूर्वी २१ लाख रुपये किमतीची तीन व्हेंटिलेटर […]

राधानगरीतून १४००; अलमट्टीतून २५१९२२ क्युसेक विसर्ग सुरू , तर ६४ बंधारे पाण्याखाली

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : राधानगरी धरणात २३३.१३ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १४००, कोयनेतून ११४३१ तर अलमट्टी धरणातून २५१९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, […]

वीज गळती व वीज चोरीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणार : डॉ. नितीन राऊत

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : वीज ही अत्यावश्यक सेवा असून राज्याच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्यात नविन उर्जा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा […]

कोरोना बाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी घेतला आढावा…

कोल्हापूर : शिवाजी शिंगे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा आढावा आज महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. महापौर सौ.निलोफर […]

ऑक्सिजन उत्पादक कंपन्या अधिग्रहीत करा, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : जिल्ह्यातील पाचही ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यान्वये अधिग्रहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. या पाचही कंपन्यांनी वैद्यकीय कारणासाठी आॕक्सीजनचा पुरवठा करावयाचा […]

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे गणेश भक्तांना संदेश…

  सर्व गणेश भक्तांना सस्नेह नमस्कार , कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी गणेशमूर्ती अगोदर आणण्याबाबत स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे . गणेशोत्सवाच्या दिवशी गणेश मूर्ती आणण्यासाठी कुंभार गल्ली व गणेश मूर्ती विक्री दुकानात होणाऱ्या गर्दीमुळे आपले […]