पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू : राष्ट्रवादीचा इशारा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने शरद पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला […]

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीबाबत आढावा बैठक

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात  जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री  ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. व  गतवर्षी  जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराच्या कारणेमीमांसा शोधण्यासाठी नेमण्यात […]

वाढीव वीज बिलाबाबत सुधार समिती कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

  मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपनी कडून वीजग्राहकांना आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला.तसेच लॉकडाऊन काळातील ५०० युनिटपर्यंत सर्वसाधारण दर […]

ना. मुश्रीफांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडील थकित शेतकरी व राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष दयावे : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : राज्यात खरीप पीक कर्जवाटपाची परिस्थिती समाधानकारक नसून जि. म. स. बँका व राष्ट्रीयकृत बँका यांना ४५,७८५  कोटी उद्दिष्ट असताना आजपर्यंत केवळ  १२,३१५ कोटींचे कर्जवाटप पाहता ३०% उद्दिष्ट पुर्तता झाली […]

घरगुती वीजग्राहकांना जून मधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत : ऊर्जामंत्री नितीन राऊत

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे […]

जिल्ह्यातील तालुका निहाय पाऊसाची नोंद

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून ) : जिल्ह्यात काल दिवसभरात भुदरगड तालुक्यात ७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.     जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण […]

मिरज भाजपाच्या वतीने शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करून भारतीय जवानांना शहीद केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने चिनी राष्ट्राध्यक्ष व सैनिकांचा जोरदार निषेध करून चीनच्या […]

खरिपाच्या तोंडावर बळीराजा हवालदिल

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेचा प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाला या महामारीची सर्वात मोठी झळ बसली आहे. त्यात शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देणाऱ्या पशुधनाची सुरक्षा लालफितीत अडकून पडली […]

जिल्ह्यातील १ वाहतूक मार्ग बंद

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.   करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे […]

शिवभोजन थाळी गोरगरिबांना आधार: आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना ५ रू मध्ये शिव – भोजन थाळी दिली जाते.दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिकांना शिवभोजन थाळी आधारवड आहे, असे मत आम.ऋतुराज पाटील यांनी केले.  हॉटेल सैराट येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ […]