Kolhapur : ‘डॉक्टर डे’ निमित्त डॉक्टरांची रंगली संगीत मैफल; कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्या वतीने १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी केमए आर्ट सर्कलच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे डॉक्टरांची संगीत […]

Kolhapur : शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज कनेक्शन देण्याची मागणी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक अतार) – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील खासगी कृषीपंपधारक शेतकरी यांनी गेली चार-पाच वर्षे झाली कृषीपंप विज कनेक्शनसाठी पैसे भरूनही अद्याप त्यांना वीज कनेक्शन मिळालेली नाहीत. तर, काही शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी […]

Kolhapur : साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ

साप्ताहिक ‘मीडिया कंट्रोल’ चा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि न्यूज वेब चॅनलचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

Kolhapur : स्केटिंगमध्ये मंदार जितेंद्र यशवंत ठरला जगात भारी!

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – स्केटिंगसारख्या क्रीडा प्रकारात आपली चमकदार कामगिरी दाखवत गडमुडशिंगी येथील मंदार जितेंद्र यशवंत याने अनेक रोकॉर्ड आपल्या नावावर करून कोल्हापूरचे नाव जगात पोहोचविले आहे. त्यामुळे स्केटिंगमध्ये मंदार जितेंद्र यशवंत जगात […]

Kolhapur : देवदासींचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

निवृत्ती वेतन प्रस्तावास त्वरित मंजुरी द्या, यांसह विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्याची केली मागणी मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – देवदासींच्या निवृत्ती वेतन प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी. देवदासींचे योग्य पुनर्वसन करावे. देवदासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी […]

GOA : कोल्हापुरातील ‘मिडिया कंट्रोल’चे मुख्य संपादक शिवाजी शिंगे ‘आदर्श संपादक’ पुरस्काराने सन्मानित

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पत्रकारांचे सामाजिक हित जपणारे आणि नि:पक्ष, निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘मिडिया कंट्रोल’चे मुख्य संपादक शिवाजी शिंगे यांना ‘आदर्श संपादक पुरस्कार’ देऊन गोवा (राज्य) येथे सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत […]

Kolhapur : मुख्यमंत्र्याची भेट अराजकीय, भाजप प्रवेशाची चर्चा निराधार – माजी खासदार धनंजय महाडिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट हि अराजकीय होती. त्यामुळे माझ्याबाबत होणारी भाजप प्रवेशाची चर्चा निराधार आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. […]

Kolhapur : बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा 87.12 टक्के निकाल; यंदाही मुलांपेक्षा मुलींची बाजी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) -उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच एच एससी बोर्ड, बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही विभाग मिळून कोल्हापूर एक विभाग असतो. या विभागामध्ये सातारा, सांगलीपेक्षा […]

Kolhapur : लोकसभा निवडणुकीतील माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे – नूतन खासदार संजय मंडलिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/(जावेद देवडी) – कै. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक यांना मी माझा विजय समर्पित करत आहे. जनतेनेही निवडणूक हातात घेतली होती. मला इतक्या मताधिक्क्याने निवडून देण्यात समस्त कोल्हापूर जनतेचा […]

Kolhapur : युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन खासदार संजय मंडलिक यांचे अभिनंदन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. यात संजय मंडलिक यांनी आघाडी घेत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव करीत विजयी झाले. यावेळी युवा पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष व […]