Kolhapur : नारळाच्या झाडाची फांदी डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिवाजी पेठेतील ब्रहमेशवर बाग येथे राहणाऱ्या श्रीमती प्रभावती शंकर जोशी वय (55) या महिलेच्या डोक्यात नारळाची फांदी पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. श्रीमती प्रभावती शंकर जोशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/ प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने अग्निशमन सेवा दिन साजरा

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – सन 14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 66 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्ल […]

Kolhapur : शांताबाई मोरे यांचे निधन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सरीता नंदकुमार मोरे यांच्या सासूबाई आणि माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार बाळकृष्ण मोरे तसेच माजी नगरसेवक सुभाष बाळकृष्ण मोरे यांच्या मातोश्री शांताबाई बाळकृष्ण मोरे यांचे शुक्रवारी […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/शरद माळी) – महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त […]

Kolhapur : शहरात मतदान जानजागृती; साकारली भव्य रांगोळी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा निवडणूक शाखा यांचे संयुक्त विद्यमाने आज लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत ‘देश का महा त्योहार’ या मतदान जानजागृती संकल्पनेतून कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी मैदान येथे […]

Kolhapur: शिरोली नाका येथे पोलिसांनी पकडली रोकड; एकजण ताब्यात

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/जावेद देवडी) – शिरोली नाका येथे पोलिसांनी आज (दि. ८ एप्रिल २०१९, सोमवारी) दुपारी मारुती ओम्नीमधून (एमएच ०६ एएफ २३६१) सुमारे ६२,६८,०४४ रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम शशिकांत भीमा चिगरी […]

kolhapur : तडीपार, मोस्ट वाँटेड मनिष नागोरी गजाआड

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक अत्तार) – मोस्ट वॉन्टेड अग्निशस्त्र तस्कर आणि तडीपार आरोपी मन्या ऊर्फ मनिष नागोरी यास पोलिसांनी गजाआड केले. याबाबत एस. पी सर यांनी दिलेल्या इन्फॉरमेशनवरून शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल स्कायलार्क […]

Kolhapur : कोल्हापुरला लोकसभेच्या रिंगणात अपक्ष ‘बाजीराव नाईक’

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/जावेद देवडी): कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता बड्या नेत्यांसह इतरांनीही शड्डू ठोकत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. नुकताच बाजीराव सदाशिव नाईक यांनीही कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा […]

Kolhapur (Gokul Shirgaon): पत्रकार हा शासनमान्य अन् समाज मान्य असावा – संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे(व्हिडीओ)

युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन पदाधिकारांची निवड; हितचिंतकांची सत्कार सोहळा उत्साहात मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पत्रकार हा शासनमान्यसह तो समाज मान्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये सामाजिक इमानदारी असायला हवी. समाजात वावरताना पत्रकाराचा रुबाब हा त्याच्या […]