Pune : मिलींद एकबोटे यांना झेंडेवाडीत मारहाण; ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोप असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवडमध्ये मारहाण झाली असून याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षकांकडून त्यांना […]

Pune : भूमकर चौकात ऑइल गळती; थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
तीस ते पस्तीस वाहने घसरली; वाहनचालक जखमी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे- मुंबई महामार्गावरील भूमकर चौक या ठिकाणीच्या रस्त्यावर सोमवारी (दि. ६) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास भरपूर प्रमाणात ऑइल गळती झाली होती. त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस वाहनचालक घसरून चालक […]

Pune : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घराला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीतील घराला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज दुपारी 3.30 घडली आहे. परंतु आग कशाने लागली […]

Pune : कोथरूड येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; मालक, मॅनेजरसह दोन वेटर गजाआड

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पुण्यातील कोथरूड येथील रॉयल लॉन्ज गार्डन रेस्टोरंटमध्ये बेकारदेशीरपणे सुरु असलेली दारू विक्री आणि हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज छापा टाकला. यात सुमारे 45 हजार 535 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त […]

Pune : दाऊद इब्राहीम टोळीतील सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील सराईत गुन्हेगार संतोष गोपाळ नायर (वय 45) याला विश्रांतवाडी पोलीसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. मागील सहा वर्षांपासून तो ओळख लपवून तो विमानतळ परिसरात खानावळ […]

Pune : लाचखोर पोलीस नाईक विनायक मोहिते एसीबीच्या जाळ्यात

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान तक्रादाराकडे सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते (वय ४५, ब.नं. ५३४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. […]

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोणत्‍याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्‍न धर्मीय किंवा भिन्‍न भाषिक यांच्‍यामध्‍ये मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्‍य निर्माण होईल, अशा प्रकारच्‍या कोणत्‍याही कृत्‍यामध्‍ये भाग घेवू नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक […]