छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.चा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. 9: छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीपीआरमध्ये […]