जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सत्कार

शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रागंणात जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमी वर सामान्य माणसाच्या दगदगीच्या जीवनामध्ये आशेचा किरण दाखविणार्या दिग्गज कलाकार ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत जोशी, नाट्य दिग्दर्शक प्रा.प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रध्दा पोवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष एस.एस्. […]

द्राक्ष ; उत्पादक ते थेट ग्राहक विक्री

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले. दसरा चौकातील शाहू […]

होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. 28 मार्च 2021 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले […]