भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]

खाजगी पाणी पुरवठा टँकर धारकांचे पाणी पुरवठयाचे दर निश्चित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि १५ : महापूर कालावधीमध्ये कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणारी उपसा केंद्रे पुराच्या पाण्यामध्ये बुडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शहरास होणारा दैनंदिन पाणी पुरवठा काही भागांत खंडीत होतो. या दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून […]

मंगळवार पेठेत पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीबाबतचा खुलासा..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर व अपर्णा साळुंखे यांचे विवाह निमित्त पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीच्या बातम्या सोशल मीडियावर गुरुवार, दिनांक ७ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्याच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ८ जुलै […]

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०८ :’आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या […]

संभाव्य पूर परिस्थिती आणि आपत्ती काळात प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जावी : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, नाले सफाई, आरोग्य सुविधा, लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर याबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीमध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महापालिकेने केलेले नियोजनाबाबत सविस्तर माहिती घेतली. सन २०१९ आणि […]

प्रशासनाच्या सूचना पाळूया आपत्तीमधील हानी टाळूया…

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेता पाऊस असाच सुरु राहिला तर पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाऊस, नद्यांची […]

Weather Updates : धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे..

कोल्हापूर/प्रतिनिधी,०५ : शहरामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून पूराचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेची […]

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून ३० हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०४ : महापालिकेच्यावीने सोमवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या ६ व्यापा-यांकडून ३० हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, […]

इमारत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रासाठी २३व २४ जूनला विशेष कॅम्प…

कोल्हापूर/प्रतिनिधी, दिं.२१  महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी गुरुवार दि.२३ व २४ जून २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार […]

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरात दैनंदिन निर्माण होणारा कचरा उठाव, गटर्स व नाले स्वच्छता, पडलेल्या झाडांचे कटींगसाठी नागरीकांच्या तक्रारीसाठी वॉर रुम

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरात आपत्ती व्यवस्थापनेअंतर्गत पूर परिस्थितीच्या काळात शहरात दैनंदिन निर्माण होणारा कचरा संकलन, कचरा उठाव, गटर्स व नाले स्वच्छता, वादळ/पावसामुळे पडलेल्या झाडांचे कटींग करणे, औषध व धूर फवारणी, पालापाचोळा तातडीने उठाव करणे गरजेचे आहे. […]