कोवीड लसीकरण योगदानाबद्दल महापालिकेचा गौरव…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ३ :महानगरपालिकेने कोवीड लसीकरण कामाअंतर्गत दिलेल्या योगदानाबद्दल राज्याचे संचालक डॉ.नितीन आंबर्डेकर यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम राज्य लसीकरण अधिकारी डॉ.सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मंगळवारी व बुधवारी राज्यस्तरीय […]

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुका होणार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय…!

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. आता शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य […]

रस्ते पॅचवर्कची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेश उत्सव २०२२ च्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क २५ ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहर अभियंता यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात गणेश उत्सवाच्या पुर्व तयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली […]

महानगरपालिका शाळेतील १८६ शिक्षकांच्या बदल्या

कोल्हापूर/प्रतिनिधी: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांची बदलीची प्रक्रीया मंगळवारी राबविण्यात आली. महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालय या शाळेत हि बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षकांच्या या बदल्या करताना सर्व निकषांचे पालन करुन […]

स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम

  कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संबंधीत […]

गुरुवारी १८ वर्षावरील सर्व दिव्यांग बांधवांकरीता विशेष लसीकरण सत्र….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : शासन निर्देशानुसार दिनांक १५ जुलै २०२२ पासून आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत १८ वर्षावरील सर्वांसाठी शासकीय लसीकरण केंद्रांवर प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व दिव्यांग बांधवांकरीता […]

प्रिकॉशन डोसचे १२३८ लाभार्थ्यांना लसीकरण…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत दिनांक १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवसांसाठी महापालिकेच्यावतीने १८ वर्षावरील पात्र सर्वांसाठी कोविड-१९ प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. बुधवारी १८ वर्षावरील पात्र १२३८ […]

मिडीया कंट्रोलच्या बातमीचा इम्पॅक्ट.. !

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२० : व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात दुपारी एक वाजता […]

व्हिनस कॉर्नर चौकात वाहतुकीस अडथळा…..!

व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे मनपा ने वेळीच लक्ष घालने गरजेचे असून. संभाव्य अपघात झाल्यास जबाबदार कोण? […]

प्रशासनाने दक्ष राहून काम करावे: माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व […]