चिंचवाडमध्ये घाटगे-पोवार गटात हाणामारी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : समाज मंदिर व संस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशाच्या कारणावरून चिंचवाड (ता. करवीर) येथे पोवार व घाटगे गटात काट्या, कुऱ्हाड, लोखंडी बार, तलवार व दगडाने एकमेकांच्या घरात घुसून झालेल्या हाणामारीत घाटगे गटाचे ९ […]