प्रभावी कामकाजासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण व समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवले : जिल्हयातील कोरोना विषाणू संबंधीत रुग्णालयातील कामकाजात अधिकाधिक सुसुत्रता आणणे व रुग्णालयांचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हा जिल्हास्तरावर नियंत्रण व समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]