पोलीस बांधव व वैद्यकीय कर्मचारी यांना आवटी युवा मंच मिरज यांच्यावतीने सॅनिटाझरचे वाटप

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील होळी कट्टा परिसर (प्रतिबंधक झोन ) मध्ये राहत असलेल्या प्रत्येक घरात तसेच त्या ठिकाणी सेवा बजावत असणाऱ्या पोलीस बांधवाना आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मा. सुरेश(बापू) आवटी युवा मंच मिरज […]

अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रमास हापूस आंब्याची भेट ,आमदार सुधीर गाडगीळ यांचा उपक्रम

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : शहरातील विविध सामाजिक संस्थांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज हापूस आंब्याची भेट दिली.  अनाथाश्रम, सावली बेघर निवारा केंद्र आदी ठिकाणी त्यांनी हापूस आंबे भेट दिले. दरवर्षी उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे हापूस […]

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा व्यवसायिकांना धान्याचे किट वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण  :  आमदार चंद्रकांत जाधव (उद्योगपती) यांच्या माध्यमातून काँग्रेस (आय) चे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. राहूल पोवार व रणजित पोवार ( आण्णा ) यांनी तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत शहरातील सर्व […]

बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्याकडुन ५० पीपीई किट जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते वाटप

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बायर क्रॉप सायन्स लिमिटेड     यांच्याकडुन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे माननीय जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते ५०  पीपीई किट डॉक्टर गुरव मेडिकल सुप्रिडेंट डॉक्टर […]

उद्योजक कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्या-जाण्याचा पास मिळावा : आमदार सुधीर दादा गाडगीळ

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लॉकडाऊनमुळे शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यात अडचण येत आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यातील येण्या-जाण्याचा पास […]

कोव्हिड – १९ मार्गदर्शक पुस्तिका अनावरण

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : आज १५ मे रोजी सांगली मिरज,कुपवाड़ महानगरपालिका आणि आय एम ए सांगली व मिरज यांचे संयुक्त-विद्यमाने कोव्हिड -१९ चे पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकमी सर्व शासकिय व खाजगी दवाखाने यांचेसाठी मार्गदर्शक […]

प्रभाग क्रमाक.१७ मध्ये जीवनावश्यक वस्तूची किट वाटप : संजय सुंके

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :  कोरोना महामारी च्या संकटामुळे बरेच उद्योगधंदे तसेच बांधकामे बंद असल्याने कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीत असलेल्या कामगार व मजुरांना दिलासा मिळावा या हेतूने एक सामाजिक बांधिलकी […]

हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केली साजणी ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी साजणी ग्रामपंचायत व साजणी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केली. संपूर्ण ग्रामीण रूग्णालयाची व परिसराची  पाहणी करताना तेथील  सोयी – […]

इचलकरंजीतील पहिल्या कोरोना मुक्त बालकास टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला हातकणंगले येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सध्या पाठवण्यात आले आहे. रुग्णालयाचे […]

सह्याद्री उद्योग समुह सांगली यांचेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ५० हजार रुपयाची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : आपल्या देशासमोर कोरोना सारखे महाभयंकर संकट ओढवले असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना वर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकारला अनेक स्तरावर युद्धपातळीवर परिस्थितिशी […]