भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

सांगली, दि. 15: विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी शासन वचनबद्ध आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 […]

वारणा धरणात 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा..

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. […]

सांगली शहर पोलीसांची धडक कारवाई बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्याला केले जेरबंद.

सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर पोलीस अधीक्षक  संदीप घुगे,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या […]

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत-
सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने […]

कुमठे येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न ..

सांगली : मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजना तसेच सार्वजनिक उपयोगित असणाऱ्या केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजनांविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुमठे येथे कायदेविषयक शिबीर आयोजित […]

युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..

सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. […]

विशाळगड वादाच्या पार्श्वभुमीवर सांगली जिल्ह्यात रूट मार्च…

सांगली /कौतुक नागवेकर – कोल्हापुर जिल्हयात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभमीवर सांगली जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढण्यात आला. सदर संचलनाकरीता पोलीस ठण्यातील अधिकारी, अंमलदार, दंगल नियत्रंण पथक, जलद […]

आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली : आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिनाविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, नेमिनाथनगर सांगली, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांनी मोटार वाहन कायद्याबद्दल माहिती देवून अपघातापासून स्वतःचे व कुटुंबांचे संरक्षण […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी  कलम 163 लागू

सांगली  : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांच्या भरती कामी सरळसेवा भरती परीक्षा दि. 18 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती  विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली या केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 2 या […]

सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 सांगली : बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालन्याय व बालकांचे संरक्षण कायदा 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा या विषयाचे कायदेविषयक शिबीर सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेज कुपवाड, सांगली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे […]