शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्‍पर्धा : कोल्हापूर जिल्ह्याचे संघ विजयी…!

सांगली: जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद सांगली आयोजित १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या शालेय राज्यस्तर कबड्डी क्रीडा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील मुलांच्या व मुलींच्या गटात कोल्हापूरजिल्ह्याचे संघ […]

अटल भूजल योजनेतून गावे पाणीदार करा : खासदार संजय पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली : अटल भूजल योजनेत सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सक्रिय लोकसहभाग घेऊन आपली गावे पाणीदार करावी, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.                  केंद्र […]

आखेर मैदान मारले…..! सिकंदर शेख विसापूर केसरीचा मानकरी….!

विसापूर : पैलवान सिकंदर शेख याने तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. अवघ्या काही मिनिटात सिकंदरने पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. […]

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे उद्या सांगली दौऱ्यावर….!

सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  शुक्रवार २० जानेवारी रोजी दुपारी […]

मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन उत्साहाने साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन…..!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य […]

सफाई कामगारांच्या स्वमालकीच्या घरासाठी तातडीने कार्यवाही करा : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई […]

जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे निवेदन….!

सांगली : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पुढील राज्य हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या हिताचे मागण्याचे निवेदन सांगली जिल्हाअधिकारी सो…… यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात – भारतीय राज्यघटनेप्रमाणे देशातील पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकारांना […]

अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड धम्मभूमी लोकार्पण सोहळा उत्साहात व अभूतपूर्व वातावरणात संपन्न

विशेष वृत्त प्रकाश कांबळे  कोल्हापूर : गुगवाड तालुका जत जिल्हा सांगली येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धम्मभूमी उभारण्यात आली आहे. पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो ( पूर्णा बुद्ध विहार जिल्हा नांदेड ) यांच्या हस्ते व हजारो […]

सांगलीत १४ नोव्हेंबरला रोजगार मेळावा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : खाजगी क्षेत्रात खाजगी हॉस्पीटल, लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली […]

गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यासाठी १ ते ७ नोव्हेंबर कालावधीत विशेष लसीकरण मोहिम : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.एस.एस.बेडक्याळे

सांगली : जिल्ह्यातील गाय वर्गीय पशुधनास लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ० ते ४ महिने वयोगटातील वासरे वगळता गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार वयाच्या ४ ते […]