सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे खासदार. शरद पवार यांनी केलेल्या आवाहना नुसार वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. कारखाना […]

दम मारो दम वर शाहूपुरी पोलिसांचा छापा

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शाहूपुरी पोलिसांनी रविवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री शाहूपुरी तिसऱ्या गल्ली मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. हुक्का पार्लर चालवणारे संशयित आरोपी ऋषिकेश प्रकाश पाटील (वय ३२, रा. शाहूपुरी तिसरी […]

पाटील मळा येथील नागरिकांच्या कडून भागातील नगरसेविका सौ. मदने यांचे कौतुक..

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे पाटील मळा येथील नागरिकांची अनेक दिवसापासून ये जा करण्यासाठी रस्ता व्हावा यासाठी भागातील नगरसेविका यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भागातील नगरसेविका सौ सविता मदने यांनी मुरूम उपलब्ध […]

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना काँग्रेसतर्फे अभिवादन !

सांगली प्रतिनिधी: शरद गाडे ९ ऑगस्ट, क्रांती दिन. इंग्रजी राजवटीला हादरवून टाकणारा दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देशभर चळवळ पेटलेली होती. त्यासाठी शेकडो लोकांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेसचे […]

अत्याधुनिक फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा..

सांगली प्रतिनिधी शरद गाडे गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री […]

सांगली मनपा तर्फे शंभर बेड कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी : नजीर शेख सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारी रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे हॉस्पिटल याचा विचार करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी मनपाचे […]

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तींचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका !

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तीचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या घरचा आधार करता […]

अफवांवर विश्वास ठेवू नका ; कुंभार बांधवांचे नागरिकांना आवाहन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कुंभार समाजावर अन्याय होत आहे. कारण काही लोक गणेश मूर्ती बाबत इतर लोकांमध्ये अफवा पसरवित आहेत की, संत गोरा कुंभार वसाहत(बापट कॅम्प) , शाहूपुरी , गंगावेश कुंभार गल्ली, येथील कुंभार […]

श्रीराम जन्मभूमी आंदोलनात एक सच्चा हिंदुत्त्वादी हाडाचा कार्यकर्ता … कोल्हापूरचे शिवाजी बुवा

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : शिवाजी बुवा यांची सहकुटुंब कारसेवा १९८६ च्या अयोध्येच्या संदर्भातील निकालानंंतर श्रीराम मंदिराचे कुलूप काढण्यात आले .खऱ्या अर्थाने येथूनच श्रीराम मंदिर निर्माणाचे आंदोलन विश्व हिंदु परिषदेने सुरु केले.  यात शिये (ता.करवीर)येथील […]

कोरोनाग्रस्त रुग्णांवर सरसकट मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत , यासाठी दीपक माने यांचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले असून सांगलीतील स्टेशन चौकात […]