बेरोजगार युवक युवतींसाठी २५ व २६ जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा : सहाय्यक आयुक्त एस. के. माळी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक १ अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने […]