केडीसीसी बँकेचा सहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार, आता उद्दिष्ट दहा हजार कोटी ठेवीचे

प्रतिनिधी: जावेद देवडी कोल्हापूर दि. 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. बँकेच्या गेल्या ८२  वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व […]

डस्टर च्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार : मामील्लापले

कोल्हापूर/ प्रतिनिधी- भारतातील डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. जागतिक दर्जाचे इंजिन आणि शक्ती यामुळ सारख्या वैश्विक एसयुव्ही तसेच क्रॉसओव्हर्स यशस्वी ठरल्या असे उदगार रेनो इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापले यांनी केलंय. मामील्लापले म्हणाले, […]

कृषी महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर प्रशिक्षण मोफत..

प्रतिनिधी :अतुल पाटील कोल्हापूर दि.27: कृषि महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औध्योगिक कार्यांनुभव कार्यक्रम या अंतर्गत वाशी येथे कृषिदूतामार्फत शेतकऱ्यासाठी विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सत्रात कलम बांधणी,जीवामृत […]

शिवाजी विद्यापीठ डिओटी सेंटर व अंडी उबवणी केंद्र येथील कोविड केअर सेंटरला महापौर सौ. निलोफर आजरेकर यांची भेट

प्रतिनिधी जावेद देवडी कोल्हापूर ता. 25 : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर सुरु केले आहे. यामधील शिवाजी […]

ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथे पाच पंजांची प्रतिष्ठापना

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि. 24 पारंपारिक पद्धतीने आज संध्याकाळी 7.00 वाजता ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील पाच पंजे म्हणजेच मोहरमसण मानाच्या पाच पंजांची प्रतिष्ठापना आज करण्यात आली.सोशल दिस्टसिंग,मास्क, शानीटायझर,यांचा वापर करून शासनाचे सर्व नियम […]

शिवाजी शिंगे ( संपादक ) यांना 2020 चा सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सरपंच सेवा संघातर्फे या वर्षाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील उल्लेखनीय लेखणी करणारे संपादक व पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, […]

गुजरी येथे हरवलेली सोन्याची लगट प्रामाणिकपणे परत…

प्रतिनिधी : सतिष चव्हाण कोल्हापूर, ता. २३ – गुजरी परिसरात हरवलेली सोन्याची लगड प्रामाणिकपणे परत करणारा बंगाली कारागीर प्रसन्नजित शंकर दासचा आज सराफ व्यापारी संघात अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक […]

शिवाजी शिंगे पत्रकार यांना (रि.पा.ई.) अल्पसंख्यांक सेल च्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार…

प्रतिनिधी : राजेंद्र यादव रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया अल्पसंख्यांक सेल यांच्या वतीने ‘कोविड योद्धा ‘पुरस्कार युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.पत्रकार -शिवाजी शिंगे सर यांना देऊन गौरविण्यात आले .या पूरस्कार वितरण समारंभ प्रसंगी अल्पसंख्यांक […]

कोरोना बाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी घेतला आढावा…

कोल्हापूर : शिवाजी शिंगे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा आढावा आज महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. महापौर सौ.निलोफर […]

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे गणेश भक्तांना संदेश…

  सर्व गणेश भक्तांना सस्नेह नमस्कार , कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी गणेशमूर्ती अगोदर आणण्याबाबत स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे . गणेशोत्सवाच्या दिवशी गणेश मूर्ती आणण्यासाठी कुंभार गल्ली व गणेश मूर्ती विक्री दुकानात होणाऱ्या गर्दीमुळे आपले […]