केडीसीसी बँकेचा सहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार, आता उद्दिष्ट दहा हजार कोटी ठेवीचे

प्रतिनिधी: जावेद देवडी कोल्हापूर दि. 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. बँकेच्या गेल्या ८२ वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व […]