हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले बाबूजमाल दर्गा येथील कुदळ जमाल झारी यांच्या हस्ते मारण्यात येणार आहे.

प्रतिनिधी : नियाज जमादार कोल्हापूर : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या तसेच मानाची ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील कुदळ गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सोशल डीस्टंसिंग,मास्क, सेनेटराईज चे वापर करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन […]