प्रियंका पाटील यांची शिवसेना उप-शहर संघटिका पदी निवड…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : शुक्रवार दिनांक २६ रोजी शिवसेना शहर कार्यकारणी निवड कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सौ प्रियंका संदिप पाटील यांची महिला उपशहर संघटीका म्हणून निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या […]

पाटील विरूद्ध महाडिक महाभारत रामायण मुळे रंगलेल्या राजकिय वातावरणाचा विस्फोट होण्याची शक्यता…? गोकुळ ची आज सभा….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे दुपारी १वाजता होणार असून, जिल्ह्यातील राजकारणाचे मूळ स्थान असणारे पाटील विरूद्ध महाडिक आज पुन्हा एकदा या सभेनिमित्त […]

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई : सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे […]

शिंदे यांच्या गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता ? …

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची लोकसभेतील पाटी कोरी झाली आहे. हे दोघे शिंदे गटाचे असल्याने दोन्ही मतदार संघावर त्यांचाच हक्क आहे. […]

कोल्हापुरच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापुर : कोल्हापुरच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय पवार म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन ५० वर्ष पूर्ण झाली गेली ५० वर्ष महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी म्हणून ज्या […]

इंद्रकुमार मेघवाल याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्यावी…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापुर : राजस्थान राज्यामधील जालोर या गावातील दलित मुलगा इंद्रकुमार मेघवाल याची अमानुष पणे झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.इंद्रकुमार अवघा ९ वर्षांचा लहान मुलगा होता. मुख्याध्यापकाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा आर […]

शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का ..!

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  मविआ सरकारनं बीएमसीसाठी २३६ वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन २२७ […]

जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…!

कोल्हापूर, दि. २१: कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलं‍बित प्रश्न आणि मागण्या आज आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन महसूल, पुशसंवर्धन व दुग्ध […]

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आता एक मिस कॉल वर होणार मतदान नाव नोंदणी…!

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘एका मिस्डकॉलवर मतदार नोंदणी’ ही योजना, केवळ राज्यभर नव्हे तर देशभर काँग्रेसच्या माध्यमातून राबवण्यासाठी प्रयत्न करू. असं प्रतिपादन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. […]