मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष…!

MEDIA CONTROL ONLINE   काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत.जवळपास २४ वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्याशिवाय,२४ वर्षानंतर गांधी कुटुंबीयाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी असणार आहे.खर्गे यांनी शशी […]

..तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नव्हती – आमदार जयश्री जाधव…!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त […]

अंधेरी पोट निवडणूकितून भाजप ची माघार…! ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मुंबई : महाराष्ट्राच्या पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला आहे. ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी […]

भावी पिढीला वाचनाची आवडत निर्माण करणे गरजेचे : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई : जगातील जे देश वाचनाबाबत आघाडीवर होते तेच देश आपला सर्वांगीण विकास जलद गतीने करू शकले आहेत.आपला देश विकसित करण्याकरिता देशातील भावी पिढी म्हणजे लहान मुलांनमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी […]

कोल्हापूर महापालिकेत लवकरच भाजपची विजयी पताका फडकेल – मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजप….!

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राचे नव नियुक्त प्रदेश सरचिटणीस, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी आज कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन स्वतंत्र बैठका घेऊन जिल्ह्यातील कार्यकर्ते […]

विनय कोरे दुध संस्थेच्या वतीने फरक बिल व दीपावली साहित्य वाटप उत्साहात संपन्न….!

कोल्हापूर : श्री शिवशक्ती को.क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाठार, मा विनय कोरे सुशिक्षित बेरोजगार सहकारी दूध व्यवसाय संस्था वाठार, व माbविनय कोरे तेलबिया खरेदी विक्री संस्था वाठार या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त सर्व सभासदांना संघ फरक […]

थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी सामाजिक व वैचारिक उत्सव म्हणून साजरी करूया : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर : थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी सामाजिक व वैचारिक उत्सव म्हणून साजरी करूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. समाजात ढासळतच चाललेल्या नीतिमूल्यांच्या जपणूकीसाठी गांधीवादी विचारांची गरज असल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी […]

शिवसेनेची ही मशाल आता गद्दारांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही…!

कोल्हापूर : नुकतीच निवडणूक आयोगाने शिवसेनेला ( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ) हे आश्वासक नाव व कांती घडवणारे मशाल चिन्ह दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामूळे महाराष्ट्राला एक आश्वासक हिंदुत्वाची आणि नवदिशा देणारे व देशात कांती […]

सरसेनापती साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू : आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास….!

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे श्रममंदिर असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू, असा विश्वास संस्थापक व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गेल्या हंगामाच्या उताऱ्यावर आधारीत यावर्षीही एकरक्कमी एफआरपी देणार, असा पुनरुचारही त्यांनी केला.  […]

ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावाची मंजुरी…!

Breaking News  Media Control Online निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मंजुरी दिली, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल केले आहे. […]