मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देणार : पालकमंत्री आदित्य ठाकरे

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल संबंधीत सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची […]