लम्पी चर्मरोग: औषधोपचार व लसीकरणाचा सर्व खर्च राज्य शासन करणार : महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर : लम्पी चर्मरोगामुळे पशुधन बाधित होवू नये, दगावू नये, यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. लम्पी आजारावरील औषधोपचाराचा आणि लसीकरणाचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येत असून पशुपालकांनी भीती बाळगू नये असे, आवाहन […]

मा.ना.सुरेश भाऊ खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री निवड झाल्याबद्दल मा.दिगंबर दादा जाधव युवा मंच तर्फे जल्लोष….!

मिरज प्रतिनिधि- विशाल सूर्यवंशी  मिरज : मिरज प्रभाग क्र.३, भाजपा युवा मोर्चा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा चौक येथे मा.ना.सुरेश (भाऊ) खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा सांगली […]

दीपक केसरकर कोल्हापूरचे नवीन पालकमंत्री….!

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकर यांच्यावर मुंबई शहर आणि कोल्हापूर,शंभूराजे देसाई सातारा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोपविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]

दसरा मेळाव्यात शिवसेनेचाच आवाज घुमणार…उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दणका…!

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील […]

रेशन बचावसाठी कोल्हापुरात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा….!

कोल्हापूर: महागाईचा आग, वाढेलेले गॅस दर, अन्नधान्यांवरील जीएसटी बंद केला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण […]

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तारीख पे तारीख….सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला…!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ […]

श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न….!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे  कोल्हापूर : श्री दत्त विविध सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सभा चिंतामणी मंगल कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजय माने होते . […]

केडीसीसीमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ कर्ज वितरण..!

कोल्हापूर : केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखाचे हे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्यावतीने […]

गोकुळच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी गटाचा बहिष्कार…!

विशेष वृत्त अजय शिंगे    कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर आज पहिल्यांदा गोकुळची ऑफलाईन सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होता. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण परीसर दणाणून […]